आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीसोबत लिपलॉक करताना दिसली ही टीव्ही अॅक्ट्रेस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - टीव्ही अभिनेत्री श्वेता साळवे सर्वात ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. श्वेताने नुकताच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे ज्यात ती तिचा पती हरमित सेठीला लिपलॉक करताना दिसत आहे. सोबतच तिने कॅप्शन दिले आहे, Crazy Stupid Love . . #holidaylove #throwback #okc #drunkenmonkeys #justustwo #crazystupidlove #seriesofthree #instapic #instamoment #instalove.
 
काही दिवसांपूर्वीच श्वेता तिच्या पतीसोबत हॉलिडेसाठी यूएसला गेली आहे. हिप हिप हुर्रे', 'कहीं किसी रोज''लेफ्ट राइट लेफ्ट' यांसारख्या टीव्ही मालिकांमध्ये काम केलेल्या श्वेताने 2012 साली हरमित सेठीसोबत लग्न केले होते. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, श्वेताचे 3 फोटोज्..
बातम्या आणखी आहेत...