Home »TV Guide» Tv Actress Shweta Tiwari Daughter Latest Photo Shoot

श्वेता तिवारीच्या 16 वर्षांच्या मुलीने केले फोटोशूट, पाहा PHOTOS

दिव्य मराठी वेब टीम | Apr 20, 2017, 15:33 PM IST

टीव्ही अॅक्ट्रेस श्वेता तिवारीची 16 वर्षांची मुलगी पलकने काही दिवसांपुर्वीच एक फोटोशूट केले. ज्याचे फोटोज पलकने आपल्या इंस्टाग्रामवर शेयर केलेय. या फोटोजमध्ये पलक स्टनिंग लुकमध्ये दिसतेय. सोशल मीडियावर अॅक्टिव्ह राहणारी पलक नेहमी आपले न्यू फोटोज इंस्टाग्रामवर पोस्ट करत राहते. पलक ही श्वेता तिवारीचा पहिला पति राजा चौधरीची मुलगी आहे. श्वाताने नंतर अभिनव कोहलीसोबत लग्न केले, या दोघांना रेयांश नावाचा एक मुलगा आहे.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा पलकचे 10 फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

Next Article

Recommended