आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी आई झाली होती ही अॅक्ट्रेस, सी ग्रेड सिनेमांमध्येही केलंय काम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः उर्वशीचा ग्लॅमरस अंदाज)

मुंबई - 2001 मध्ये स्टार प्लसवरील 'कसौटी जिंदगी की' या मालिकेत 'कोमोलिका' ही खलनायकी भूमिका साकारुन यशोशिखरावर पोहोचलेली अभिनेत्री उर्वशी ढोलकिया हिने नुकतीच वयाची 36 वर्षे पूर्ण केली आहेत. 9 जुलै 1979 रोजी एका गुजराती कुटुंबात तिचा जन्म झाला.
छोट्या पडद्यावरील नावाजलेल्या उर्वशीने वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी लग्न केले होते. तर 17 व्या वर्षी ती जुळ्या मुलांची आई झाली. मुलांच्या जन्मानंतर तिचा नव-यासोबत घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर दोन्ही मुलांची जबाबदारी उर्वशीने सांभाळली आहे.
कमी वयात लग्न आणि घटस्फोट यामुळे उर्वशीच्या पर्सनल लाईफमध्ये अनेक चढउतार आलेत. मात्र प्रोफेशनल लाईफमध्ये ती यशोशिखरावर राहिली. उर्वशीने भरतनाट्यममध्ये प्राविण्य मिळवले आहे.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या, उर्वशीविषयी बरेच काही...