आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राचीच नव्हे तर या अॅक्ट्रेसेसनेही आधी केले टीव्हीवर काम, नंतर सिनेमांत कमावले नाम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - 'कसम से' या टीव्ही मालिकेतून आपल्या करिअरची सुरुवात करणा-या प्राची देसाईने मंगळवारी (12 सप्टेंबर) वाढदिवस साजरा केला. एकता कपूरच्या 'कसम से' या मालिकेत प्राचीने बानीची भूमिका साकारली होती. इमरान हाश्मीच्या 'अजहर' या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्यानंतर 'रॉक ऑन 2' मध्येही ती झळकली. सिनेमासाठी प्राचीने आपला पूर्ण लूक बदलला आहे.
 
वयाच्या 17 व्या वर्षी 'कसम से' (2006) या मालिकेतून करिअरची सुरुवात करणारी प्राची गेल्या 10 वर्षांत बरीच बदलली आहे. ती आता पूर्वीपेक्षा जास्त सुंदर आणि ग्लॅमरस दिसतेय. प्राचीशिवाय टीव्ही इंडस्ट्रीतील अशा आणखी काही अभिनेत्री आहेत, ज्यांनी करिअरची सुरुवात छोट्या पडद्यावरुन केली आणि नंतर आपला मोर्चा मोठ्या पडद्याकडे वळवला. याकाळात त्यांचा लूकसुद्धा बराच बदलेला दिसला.
 
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या TV इंडस्ट्रीतील अशा अभिनेत्रींविषयी ज्यांनी बॉलिवूडमध्येसुद्धा नाव कमावले.
 
बातम्या आणखी आहेत...