आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

TV सेलिब्रिटींचा करवा चौथ: दिव्यांका-सनायाचा पहिला करवा चौथ, शेअर केले सेलिब्रेशनचे PICS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुधवारी सगळीकडे करवा चौथचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. सामान्यांसोबतच टीव्ही इंडस्ट्रीतील अभिनेत्रींसुद्धा पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत केले. सनाया इराणी, दिव्यांका त्रिपाठी, मिहिका वर्मा, संभावना सेठ या अभिनेत्रींचा लग्नानंतरचा हा पहिलाच करवा चौथ होता. या सर्व अभिनेत्री त्यांच्या पहिल्या करवा चौथला अतिशय सुंदर नटल्या होत्या. अनेक जणींनी या सेलिब्रेशनची छायाचित्रे त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केली आहेत.

एक नजर टाकुया या खास फोटोजवर...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...