आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विना मेकअप अशी दिसते 'अंगूरी भाभी', पाहा TV अॅक्ट्रेसेसचा डी-ग्लॅम अवतार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सेलेब्स पडद्यावर खूप सुंदर आणि आकर्षक दिसतात. त्यांची त्वचा उजळ आणि खूपच ग्लोइंग दिसते. चाहतेसुध्दा आपल्या आवडत्या स्टारला फॉलो करायला लागतात. त्यांच्यासारखे दिसण्यासाठी अनेक प्रयोग करतात. मात्र रिअॅलिटी काही औरच असते.
divyamarathi.com तुम्हाला दाखवत आहे, टीव्ही अॅक्ट्रेसेसचा विदाऊट मेकअप डी-ग्लॅम अवतार, जो पाहून तुम्हीला अंदाजा लावू शकतात, की त्या रिअल लाइफमध्ये खूप साध्या आणि सरळ आहेत.
शिल्पा शिंदे
लोकप्रिय शो : भाभीजी घर पर है
भूमिका : अंगूरी तिवारी
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहू शकता, विदाऊट मेकअप डी-ग्लॅम अवतारात कशा दिसतात या टीव्ही अॅक्ट्रेसेस...