आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियाच नव्हे या TV अॅक्ट्रेसेसनेही बिनधास्त दाखवला आहे Bold लूक, तुम्हीच पाहा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - छोट्या पडद्यावर अर्थात टीव्हीवर काम करणार्‍या अॅक्ट्रेसेसची रील लाइफ तुम्हाला माहीत आहेच. कधी त्या साध्या-सरळ सुनेच्या रुपात दिसतात तर कधी चुलबुली गर्लफ्रेंड म्हणून. पण या अॅक्ट्रेसेस रियल लाइफमध्ये किती बोल्ड असतात हे तुम्हाला माहीत आहे काय? नुकताच टीव्ही अॅक्ट्रेस निया शर्माने वाढदिवस साजरा केला. निया तिच्या बोल्डनेसमुळे कायम चर्चेत राहत असते. पण बोल्डनेस दाखवणारी निया काही एकमेव टीव्ही अॅक्ट्रेस नाही. इतरही अनेक अॅक्ट्रेसेसने अनेकदा बोल्डनेस बिनधास्तपणे दाखवला आहे. कधी त्या हॉट ड्रेस परिधान करून पार्टी, अवॉर्ड फंक्शनमध्ये दिसतात, तर कधी बिनधास्तपणे बीचवर त्यांचा बिकिनी लूक दिसतो. आज अशाच काही अॅक्ट्रेसेसचा बोल्ड लूक आपण पाहणार आहोत. 
 
कोण कोण आहे Bold अॅक्ट्रेसेस यादीत हे पाहाण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाइड्‍सवर..
 
बातम्या आणखी आहेत...