आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पडद्यावर सोज्वळ, खासगी आयुष्यात बिनधास्त, असा आहे टीव्ही अॅक्ट्रेसचा रिअल अंदाज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(हिना खान)
मुंबई- छोट्या पडद्यावर झळकणा-या तुमच्या लाडक्या टीव्ही अभिनेत्री खासगी आयुष्यात कशा राहतात, हे जाणून घेण्याची प्रत्येकाला उत्सूकता आहे. ख-या आयुष्यातसुध्दा त्या अशाच सोज्वळ आणि शांत असतात का? हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण होतो.
टीव्हीवर अंगभर कपडे आणि दागिने घालून संस्कारी सूनांच्या अवतारात दिसणा-या या अभिनेत्री मात्र खासगी आयुष्यात त्या उलट आहेत. त्यांच्या रिअल आणि रील लाइफमध्ये खूप अंतर आहे. मालिकांमध्ये घराबाहेर पाय न ठेवणा-या या सूना खासगी आयुष्यात मात्र पार्टी, इव्हेंट्समध्ये जीन्स, शॉर्ट्स, फॅन्सी ड्रेसेस शौकीन आहेत. त्यांचा रिअल लाइफ अवतार काही वेगळाच आहे. त्यांच्या अंगावर दागिने केवळ शूटिंगवेळीच दिसतात. त्यानंतर त्यांच्या अंदाज अगदीच फॅशनेबल दिसतो. त्यांचा रिअल लाइफ अंदाज पाहून कधी-कधी आपल्या नजरेला धोका होतो.
अॅक्ट्रेस: हिना खान
फेमस शो: यह रिश्ता क्या कहलाता है
पात्र: अक्षरा
आज आम्ही तुम्हाला छोट्या पडद्यावरील सोज्वळ सूनांचा ग्लॅमरस अंदाज दावत आहोत. पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा तुमच्या लाडक्या अभिनेत्रींचे खासगी आयुष्यातील रुप...