आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांतच्या Ex GF पासून एकतापर्यंत अवॉर्ड शोमध्ये दिसला TV सेलेब्सचा Bold अवतार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नुकतेच झी रिश्ते अवॉर्ड्स आयोजित करण्यात आले होते. या इव्हेंटच्या रेड कार्पेटवर अनेक टीव्ही सेलिब्रिटींचा बोल्ड आणि स्टायलीश लूक पाहायला मिळाला. सुशांत सिंह राजपूतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे, निर्माती एकता कपूर, 'कुबूल है' ची अॅक्ट्रेस सुरभी ज्योती यांचा बोल्ड लूक पाहायला मिळाला. त्याचबरोबर अनेक सेलिब्रिटी बोल्ड लूकमध्ये अवॉर्ड शोमध्ये पोहोचल्या होत्या. त्यात ड्रामा क्वीन राखी सावंत शॉर्ट व्हाइट कलरच्या ड्रेसमध्ये आली होती.  त्याशिवाय सरगुन मेहता, दिव्यांका त्रिपाठी, मानसी श्रीवास्तव, पूजा गौर, अंकिता लोखंडे, नेहा कक्कड, उदित नारायण, वैष्णवी, पल्लवी जोशी, जया भट्टाचार्य सह अनेक सेलेब्स पोहोचले होते. 

पुढील स्लाइड्सवर पाहा. झी रिश्ते अवॉर्ड्समध्ये पोहोचलेल्या सेलेब्सचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...