आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुणी तिशी तर कुणी चाळीशी पार, या TV अभिनेत्री अद्याप आहेत सिंगल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उल्टा चश्मा' फेम दया भाभी अर्थातच दिशा वाकाणी 24 नोव्हेंबरला मुंबई बेस्ड बिझनेसमन मयूरसोबत लग्न करणार आहे. मागील 7 वर्षांपासून दिशा टीव्ही शो 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये दया भाभीची भूमिका साकारत आहे.
तिला या पात्रासाठी सर्वाधिक लोकप्रियता मिळाली आहे. आज लोक तिला तिच्या ख-या नावापेक्षा दया भाभी म्हणून ओळखतात. रिअल लाइफविषयी बोलायचे झाले तर, तिला लग्न करण्यासाठी तब्बल 37 वर्षे प्रतिक्षा करावी लागली.
छोट्या पडद्यावर दिशा वाकाणी एकमेव अभिनेत्री नाहीये, जिचे लग्न वयाच्या 30व्या वर्षी होत आहे. अनेक टीव्ही अभिनेत्री आहेत, ज्यामध्ये कुणी 40 वर्षे तर कुणी 42वा बर्थडे सेलिब्रेट करत आहे. परंतु अद्याप त्यांनी लग्नाचा विचार केलेला नाहीये.
divyamarathi.com या रिपोर्टमध्ये सांगत आहे तिशी ओलांडूनसुध्दा सिंगल असलेल्या टीव्ही अभिनेत्रींविषयी. पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, या अभिनेत्रींविषयी...
नोट- टीव्ही सेलेब्सचे वय आणि डेथ ऑफ बर्थ इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीवरून...