आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिशी ओलांडूनसुध्दा अविवाहित आहेत या TV अभिनेत्री, जगताय सिंगल लाइफ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टीव्ही अभिनेत्री साक्षी तंवर मंगळवारी (12 जानेवारी) 43 वर्षांची झाली आहे. ऑनस्क्रिन ती एक चांगली पत्नी, आई आणि सूनेचे पात्र साकारून लोकप्रिय झाली. मात्र रिअल लाइफमध्ये ती अद्याप विवाहित नाहीये. अर्थातच साक्षी अजून सिंगलच आहे.

आपल्या लग्नाविषयी साक्षी म्हणते, 'जेव्हा जे व्हायचे आहे, ते होईल. आपल्यासाठी देवच सर्व ठरवतो. आपल्याला फक्त तसे वागायचे असते.'
साक्षी तंवर काही वर्षांपासून छोट्या पडद्यावर चांगली सून म्हणून प्रसिध्द आहे. 'कहानी घर घर की' मालिकेने तिला सूनेच्या रुपात लोकप्रियता मिळवून दिली, त्यानंतर 'बडे अच्छे लगते है'ने तिला चांगली पत्नी आणि आईची प्रतिमा दिली.
प्रोफेशनल लाइफमध्ये बिझी साक्षीचे चाहतेसुध्दा तिच्या लग्नाची प्रतिक्षा करत आहेत. तिच्याशिवाय टीव्ही इंडस्ट्रीमध्ये अनेक प्रसिध्द अभिनेत्री अशाही आहेत, ज्या अद्याप सिंगल आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून, जाणून घ्या रिअल लाइफमध्ये सिंगल असलेल्या अभिनेत्रींविषयी...