आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कुणी ओलांडली तिशी तर कुणी चाळिशी, या 12 TV अॅक्ट्रेसेस अद्याप आहेत सिंगल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेन्मेंट डेस्क: 'ये है मोहब्बते'ची 'इशिता' अर्थातच अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीने लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. ती 8 जुलैला अभिनेता आणि को-स्टार विवेक दाहियासोबत लग्नगाठीत अडकणार आहे. दोघांची पहिली भेट 'ये हे मोहब्बते'च्या सेटवर झाली होती. 6 महिन्यांच्या डेटींगनंतर दोघांनी विवाहबंधनात अडकण्याच निर्णय घेतला आहे. अखेर 31 वर्षीय दिव्यांकाने स्वत:साठी लाइफ पार्टनर शोधला. परंतु अनेक फेमस टीव्ही अभिनेत्री आहेत, ज्यांना अद्याप त्यांचा मिस्टर परफेक्ट भेटलाच नाहीये.
अद्याप सिंगलच आहे 'भाभीजी घर पर है'ची सौम्या...
भोपाळमध्ये जन्मलेली सौम्या अद्याप सिंगलच आहे. मात्र, नुकत्याच तिच्याविषयी बातम्या आल्या होत्या, की ती सौम्या बेस्ट फ्रेंड सौरभ देवेंद्र सिंहसोबत लग्न करणार आहे. तो बँकर आहे. बातम्यांनुसार, कॉलेजच्या दिवसांत दोघांची मैत्री झाली होती. दोघे एकमेकांना 10 वर्षांपासून ओळखतात. अभिनयात करिअर करण्यासाठीच सौरभने सौम्याला प्रेरित केले आणि पाठिंबा दिला होता. एका मुलाखतीत सौम्याने तिच्या रिलेशनशिपविषयी सांगितले होते. तिने सांगितले होते, की सौरभने मला माझ्या वडिलांच्या निधनानंतर खूप आधार दिला. तो माझा मित्र, फिलॉसफर आणि गाईड आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या टीव्हीवरील फेमस Unmarried Actressesविषयी...
बातम्या आणखी आहेत...