आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

30+ असून या TV अभिनेत्री जगताय सिंगल लाइफ, जाणून घ्या कोण आहेत त्या?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गोहर खानने नुकतेच वयाची 32 वर्षे पूर्ण केले. गोहर टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिध्द अभिनेत्री आहे. ती मॉडेल आणि होस्ट म्हणून ओळखली जाते. गोहरने अनेक सिनेमांत आयटम साँगसुध्दा केले आहेत. आपल्या सौंदर्याने प्रेक्षकांना भूरळ घालणारी गोहर काही दिवस अभिनेता कुशल टंडनसोबत रिलेशनशिपमध्ये होती. मात्र काही दिवसांतच त्यांचे नाते संपुष्टात आले. गोहर सध्या सिंगल लाइफ एन्जॉय करतेय. गोहर सध्या 'डान्स प्लस' रिअॅलिटी शो होस्ट करत आहे.
असे नाही, की गोहरच 32 वर्षांची झाली असून अद्याप तिचे लग्न झाले नाहीये. तिच्याशिवाय टीव्ही इंडस्ट्रीमध्ये अनेक प्रसिध्द अभिनेत्री अशाही आहेत, ज्या अद्याप सिंगल आहेत. त्यात साक्षी तंवर, दिशा वाकाणी, कविता कौशिकसह अनेक प्रसिध्द अभिनेत्रीसुध्दा अविवाहित आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या कोण-कोणत्या टीव्ही अभिनेत्री 30+ असून सिंगल आहेत...?