आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्वेतासह या 7 TV अॅक्ट्रेस, ज्यांनी सिंगल मदर बनून उचलली मुलांची जबाबदारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः अभिनेत्री श्वेता तिवारी हिने गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात मुलाला जन्म दिला. अलीकडेच तिने मुलगा रेयांशचे काही फोटोजसुद्धा सोशल मीडियावर शेअर केले होते. रेयांश श्वेता आणि तिचा दुसरा पत्नी अभिनव कोहली यांचे अपत्य आहे. तसे पाहता श्वेताला एक 16 वर्षांची मुलगीसुद्धा आहे. श्वेता तिवारीने 2013मध्ये अभिनव कोहलीसोबत लग्न केले असले तरी त्यापूर्वी जवळपास 6 वर्षांपर्यंत तिने मुलगी पलकचे एकटीने संगोपन केले. 1998मध्ये तिचे लग्न राजा चौधरीसोबत झाले आणि 2007मध्ये त्यांना घटस्फोट झाला होता. आता पलक श्वेता आणि अभिनव यांच्यासोबत राहते. 

पूजा बेदी आहे सिंगल मदर...
पूजा बेदीने 1994 मध्ये फरहान अब्राहमसोबत लग्न केले आणि 2003मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. पूजाने आपल्या दोन्ही मुलांचे संगोपन एकटीने केले. मुलगी आलियाचा जन्म 1997 आणि मुलगा उमरचा जन्म 2000मध्ये झाला. पूजाने मुलांना सर्व स्वातंत्र्य दिले आहे. तसेच, त्यांना चांगले संस्कार देण्याचाही पूरेपूर प्रयत्न केला आहे. जसे, पूजाच्या सांगण्यानुसार, ती नेहमी मुलांना सांगते, की मोठ्यांना आदर करायला हवा.
 
पूजाच नव्हे, अनेक टीव्ही अभिनेत्री आहेत, ज्यांनी सिंगर मदर बनून आपल्या मुलांचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारली. चला एक नजर टाकूया अशाच सिंगल मदर्सवर...
बातम्या आणखी आहेत...