एन्टरटेन्मेंट डेस्कः छोट्या पडद्यावरील अभिनेत्रींना मालिकेत आपण नेहमीच साडी आणि सलवार सूटमध्ये वावरताना बघत असतो. मात्र याच अभिनेत्रींनी बिकिनी परिधान करुन सौंदर्य स्पर्धांमध्ये रॅम्पवॉक केल्याचे तुम्हाला ठाऊक आहे का. टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक नावाजलेल्या अभिनेत्रींनी अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी सौंदर्य स्पर्धा गाजवल्या आहेत. आज आम्ही या पॅकेजमध्ये तुम्हाला अशाच टीव्ही अभिनेत्रींविषयी सांगतोय, ज्यांनी केवळ अभिनयच नव्हे तर सौंदर्य स्पर्धेतसुद्धा आपला ठसा उमटवला आहे.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या या अभिनेत्रींविषयी...