आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छोट्या पडद्यावरच्या अभिनेत्रींचा मेकअपशिवाय रंग पडतो फिका, बघा विदाऊट मेकअप असलेले PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छोट्या पडद्यावर झळकणा-या अभिनेत्रींच्या सौंदर्याची चर्चा घराघरांत होत असते. कॅमे-यासमोर दिसणा-या या अभिनेत्री मेकअपमुळे आणखी जास्त सुंदर दिसू लागतात. मात्र कॅमे-यामागे या अभिनेत्री तेवढ्याच सुंदर दिसतात का ? असा प्रश्न विचारला असता त्याचे उत्तर 'नाही' असे सांगता येईल.
विदाऊट मेकअप या अभिनेत्री अगदी सामान्य तरुणींप्रमाणेच दिसतात. मात्र मेकअपच्या जादूने त्यांच्या सौंदर्याला चारचाँद लागते.
आज आम्ही तुम्हाला छोट्या पडद्यावरील सुनांचे विदाऊट मेकअप असलेले रुप दाखवत आहोत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा तुमच्या आवडत्या या अभिनेत्री विदाऊट मेकअप दिसतात तरी कशा...