आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विना-मेकअप अशी दिसते 'मधुबाला', पाहा टीव्ही अभिनेत्रींचा खरा चेहरा!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काळानुसार छोट्या आणि मोठ्या पडद्यावरचे अंतर फार कमी झाले आहे. बॉलिवूड आणि टीव्ही अभिनेत्रींमध्येही फारसे अंतर उरले नाही. बी टाऊन अभिनेत्रींप्रमाणे टीव्ही अभिनेत्रीही स्टाइल आणि सौंदर्यात मागे नाहीत. या अभिनेत्रींची स्टाइल, मेकअप, मालिकेत परिधान करण्यात येणा-या साड्या, दाग-दागिने या सर्वांना सामान्य तरुणी फॉलो करताना दिसतात.
स्क्रिनवर ग्लॅमरस दिसणा-या या अभिनेत्री ऑफ स्क्रिनसुद्धा तेवढ्याच सुंदर आणि ग्लॅमरस दिसतात का? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आम्ही या अभिनेत्रींची विना-मेकअप आणि मेकअपमधील छायाचित्रांची जुळवाजुळव केली आहे. कमीत कमी मेकअपला आपल्या सौंदर्याचे रहस्य सांगणा-या या अभिनेत्रींना विदाऊट मेकअप ओळखणेसुद्धा कठीण होऊन बसते.
पडद्यावर सुंदर दिसणा-या या अभिनेत्री विना-मेकअप अगदी सामान्य तरुणींप्रमाणे दिसतात. तसे पाहता या अभिनेत्री विना-मेकअप सार्वजनिक ठिकाणी येण्याचे टाळतात. मात्र कधी-कधी त्यांचे विना-मेकअप खरे रुप कॅमे-यात कैद होऊनच जातं.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा विदाऊट मेकअप कशा दिसतात या टीव्ही अभिनेत्री...