आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेक्षकांबरोबरच छोट्या पडद्यावरचे कलाकारही झाले \'महाभारत\'चे चाहते !

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आकर्षक सेट आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सजवलेल्या स्टार प्लस वाहिनीवरील ‘महाभारत’ मालिकेने प्रेक्षकांसह छोट्या पडद्यावरील कलाकारांवरही प्रभाव टाकला आहे. सुरुवातीच्या काही एपिसोड्समधून प्रेक्षकांच्या मनावर आरूढ झालेल्या या मालिकेबद्दल काही टीव्ही कलावंतांनी दिलेली मते.