आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असे बिनधास्त आयुष्य जगतात TV अॅक्ट्रेसेस, बोल्ड आणि टॉपलेस लूकमध्ये दाखवतात जलवा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बोल्ड अंदाजात टीव्ही अभिनेत्री - Divya Marathi
बोल्ड अंदाजात टीव्ही अभिनेत्री
एन्टरटेन्मेंट डेस्कः टीव्ही अभिनेत्री रिअल लाइफमध्ये कशा जगतात याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल. टीव्हीवर सोज्वळ सुना, मुलीच्या रुपात दिसणा-या या टीव्ही अभिनेत्री खासगी आयुष्यात मात्र बिनधास्त आयुष्य जगताना दिसतात. पडद्यावर ट्रेडिशनल लूकमध्ये दिसणा-या या अभिनेत्री पडद्यामागे बोल्ड आउटफिटला पसंती देताना दिसतात. अनेक जणींची बिकिनीतील छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. अनेक अभिनेत्रींनी टॉपलेस होऊन फोटोशूटसुद्धा केले आहे. अर्थातच टीव्हीवर अंगभर दागिने आणि रोज साडीमध्ये दिसणा-या या संस्कारी सूना ख-या आयुष्यात खूप ग्लॅमरस आहेत. खासगी आयुष्यात ग्लॅमरस रुपात दिसणा-या या अभिनेत्रींना ओळखणेही कठीण होऊन बसते.

टीव्ही अभिनेत्रींचा हा बोल्ड अंदाज चाहत्यांचे होश उडवणारा आहे. काही टीव्ही अभिनेत्री तर चक्क न्यूड झाल्या आहेत, तर काहींनी बिकिनीमध्ये पोज दिल्या आहेत. आज आम्ही तुम्हाला टीव्हीवर सोज्वळ आणि संस्कारी दिसणा-या काही अभिनेत्रींचा बोल्ड अवतार दाखवणार आहोत.

टीव्ही अभिनेत्रींचा टॉपलेस आणि बिकिनी अंदाज पाहण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...