आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Many TV Celebrities Attend Big Star Ebtertainment Award

Awards Nightमध्ये रिअल पत्नीसोबत पोहोचले 'जेठालाल', 'दयाबेन'सुद्धा दिसली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडून, 'दयाबेन' उर्फ दिशा वाकाणी, 'जेठालाल' उर्फ दिलीप जोशी आणि त्यांच्या पत्नी जयमाला जोशी)
मुंबईः गुरुवारी रात्री मुंबईत 'बिग स्टार एन्टरटेन्मेंट अवॉर्ड' सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. येथे अमिताभ बच्चन आणि सलमान खानसोबत अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. यावेळी टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक प्रसिद्ध चेहेरे येथे दिसले.
'तारक मेहता का उल्टा चश्मा' फेम 'जेठालाल' उर्फ दिलीप जोशी पत्नी जयमाला जोशीसोबत या अवॉर्ड सोहळ्यात सहभागी झाले होते. याशिवाय त्यांची ऑनस्क्रिन पत्नी 'दयाबेन' उर्फ दिशा वाकानीसुद्धा अवॉर्ड नाइटमध्ये पोहोचली होती. टीव्हीचे 'महादेव' अर्थातच अभिनेता मोहित रैना, 'दीया और बाती हम' फेम संध्या उर्फ दीपिका सिंह, सूरज उर्फ अनस राशिदसह बरेच टीव्ही स्टार्स बिग स्टार एन्टरटेन्मेंट अवॉर्ड्सच्या रेड कार्पेटवर अवतरले होते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा बिग स्टार एन्टरटेन्मेंट अवॉर्ड्स नाइटमध्ये पोहोचलेल्या टीव्ही स्टार्सची खास झलक..