आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'Bigg Boss\'च्या Ex-स्पर्धकांसह अवॉर्ड्स सोहळ्यात पोहोचले अनेक टीव्ही स्टार्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(टिया वाजपेयी, प्रणित भट्ट आणि दिव्यांका त्रिपाठी)
मुंबई- मुंबईमध्ये मंगळवारी (6 जानेवारी) लायन्स गोल्ड अवॉर्ड्स सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये बॉलिवूडच्या प्रसिध्द स्टार्ससोबत किकू शारदा, फैजल खान, विशाल जेठवा, आशका गोरडिया, शरद मल्होत्रा, दिव्यांका त्रिपाठी, गौतम रोडे, प्रणित भट्ट, (बिग बॉसचा माजी स्पर्धक) आणि अंकित तिवारीसह टीव्ही इंडस्ट्रीचे अनेक प्रसिध्द सेलेब्ससुध्दा सामील झाले होते.
लायन्स इंटरनॅशनल क्लब आणि मनोरंजनक जगातील (बॉलिवूड आणि टीव्ही) योगदानासाठी प्रत्येक वर्षी पुरस्कार प्रदान केले जातात. या अवॉर्ड सोहळ्याचे हे 21वे वर्ष आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अवॉर्ड सोहळ्यात पोहोचलेल्या टीव्ही स्टार्सची छायाचित्रे...