आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुजाच्या एंगेजमेंटमध्ये होणाऱ्या नवऱ्याबरोबर पोहोचली भारती, हे TV स्टार्सही दिसले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - 'टीव्ही'वरील पार्वतीच्या भूमिकेने प्रसिद्ध झालेली अॅक्ट्रेस पुजा बॅनर्जी हिने तिचा लाँग टाइम बॉयफ्रेंड कुणाल वर्माबरोबर एंगेजमेंट केली आहे. अत्यंत मोजके नातेवाईक आणि पाहुण्यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. पुजाने टीव्हीवरील तिच्या काही खास फ्रेंड्सना सोहळ्यासाठी आमंत्रित केले होते. यात कॉमेडीयन भारती सिंग तिचा होणारा पती हर्ष लिंबाचिया याच्याबरोबर उपस्थित होती. त्याचबरोबर देबिना मुखर्जी, ऋत्विक धंजानी, सुरभी ज्योती यांच्यासह टीव्हीवरील स्टार्स उपस्थित होते. सर्वांनीच या कार्यक्रमात धमाल केली. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, पुजा बॅनर्जीच्या एंगेजमेंट सेरेमनीमध्ये उपस्थित सेलिब्रिटींचे PHOTOS..
बातम्या आणखी आहेत...