आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुणी दुबईत तर कुणी गोव्याच्या बीचवर, जाणून घ्या TV स्टार्सनी कुठे साजरे केले New Year

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(गोव्यात नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करताना अभिनेत्री सना सईद आणि दुबईत पत्नीसोबत मनीष पॉल)
मुंबईः बॉलिवूडप्रमाणेच टीव्ही सेलिब्रिटींनीसुद्धा आपल्या अंदाजात नवीन वर्षाचे स्वागत केले. दरवर्षी अनेक टीव्ही सेलिब्रिटी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन नवीन वर्षाचे स्वागत करत असतात. त्याचप्रमाणे यावर्षीही अनेक टीव्ही सेलिब्रिटींनी विविध ठिकाणी गेले होते. कुणी गोव्यात, कुणी हिमाचल प्रदेश, तर कुणी ऑस्ट्रेलिया आणि दुबईत नवीन वर्षाचे सेलिब्रेशन केले.
'बिंदास चॅनल'च्या 'ये है आशिका'च्या दोन एपिसोड्समध्ये झळकलेली अभिनेत्री सना सईद आणि 'बिग बॉस 8'मधून बाहेर पडलेली अभिनेत्री सुकिर्ती कांडपालसह अनेक सेलिब्रिटींनी गोव्यात न्यू इयर सेलिब्रेट केले. तर 'एक वीरा की अरदास वीरा' फेम दिगंगना सुर्यवंशी आणि टीव्ही होस्ट मनीष पॉलने दुबईत पत्नीसोबत नवीन वर्षाचे स्वागत केले.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा देश-विदेशात नवीन वर्षाचे स्वागत करणा-या टीव्ही सेलिब्रिटींची ही खास छायाचित्रे...