आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नावात बदल करताच गौहर ठरली होती \'बिग बॉस 7\'ची विजेती, या TV स्टार्सनीसुध्दा नावात केले आहेत बदल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- गौहर खान आणि मिनीषा लांबा)
नाव बदललेल्या अभिनेत्रींमध्ये 'बिग बॉस 8'ची स्पर्धक मिनीषा लांबाचा सामावेश होतो. यांच्यामध्ये मागील पर्वातील विजेती आणि मॉडेल गौहर खानसुध्दा सामील आहे.
स्वत:चे नाव बदलणे स्टार्ससाठी नवीन गोष्ट नाहीये. अनेक बॉलिवूड स्टार्सपासून टीव्ही स्टार्सपर्यंत अनेक कलाकारांनी आपले नाव बदलेले आहेत. काही भविष्यामुळे तर काही मित्र आणि जवळच्या लोकांच्या सल्ल्यामुळे नावात बदल करतात.
मिनीषा लांबाने खूप दिवसांपूर्वी तिच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये बदल केला होता. तिने नावात एक एक्स्ट्रा 'S' (Minissha) जोडले होते. असे तिने अंकशास्त्रमुळे केले होते. मात्र, नाव बदलूनही तिचे नशीब बदलले नाही. तिला बॉलिवूडमध्ये हवे तसे यश मिळाले नाही. आता मिनीषा 'बिग बॉस'च्या घरात नशीब अजमावत आहे.
गौहर खान
दिर्घकाळापूर्वी मॉडेल आणि अभिनेत्री गौहर खानने तिच्या नावात बदल केला होता. तिने नावाच्या स्पेलिंगमध्ये एक्स्ट्रा 'A' जोडले होते. आता तिच्या नावाची स्पेलिंग 'Gauahar' (पूर्वी Gauhar) झाली आहे. कदाचित तिने नाव बदलल्यानंतर तिला यश मिळायला लागले आहे. ती 'बिग बॉस'च्या मागील पर्वाची विजेती ठरली होती. तेव्हापासून तिचे करिअर वेगाने पुढे जात आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या काही टीव्ही स्टार्सविषयी...