आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तारक मेहता..च्या 'दया भाभी'सह हे TV स्टार्सही झळकले आहेत B-ग्रेड चित्रपटांत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 'दया भाभी' चे कॅरेक्टर साकारणारी अॅक्ट्रेस दिशा वाकानी उद्या वाढदिवस साजरा करत आहे. दिशाला या मालिकेमुळे वेगळी ओळख मिळाली आहे. बॉलिवूडमध्येही या मालिकेमुळे तिचे अनेक चाहते आहेत, असे अनेकदा समोर आले आहे. पण याच 'दया भाभी' ने करिअरच्या सुरुवातीला बी ग्रेड चित्रपटांत भूमिका केल्या आहेत, हे समजले तर तुम्हाला धक्का बसेल. पण ते खरे आहे.
 
दिशा वाकाणीने 1997 मध्ये 'कमसिन : द अनटच' सारख्या बी-ग्रेड चित्रपटात काम केले होते. पण त्यानंतर सुमारे 10 वर्षांनी म्हणजे 2008 पासून आतापर्यंत दिशा 'तारक मेहता...' मध्ये काम करत आहे. दिशा प्रमाणे आणखी कोणकोणत्या टिव्ही स्टार्सने बी ग्रेड चित्रपटांत काम केले आहे, याची माहिती आपण आज घेणार आहोत.
 
बी ग्रेड चित्रपटांत काम केलेल्या इतर टिव्ही स्टार्सबाबत जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाइड्सवर...
 
बातम्या आणखी आहेत...