आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑन स्क्रिन रोमान्स करणा-या या टीव्ही स्टार्सच्या खासगी आयुष्यातील प्रेम ठरले अपयशी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयुष्यात आपल्याला कधी प्रेम मिळणार आणि कधी आपण आपल्या जोडीदारापासून दूरावणार हे कुणालाच ठाऊक नसतं. ज्यांना त्यांचे प्रेम मिळते ते लोक नशिबवान असतात आणि ज्यांना मिळत नाही ते दुर्दैवी ठरतात. ही आपली सर्वसामान्य प्रेमाबद्दलची व्याख्या असते. असेच काही आपल्या टीव्ही स्टार्सच्या बाबतीतसुध्दा आहे.
आपण ज्या टीव्ही स्टार्सना रोज बघत असतो, त्यांच्यासोबतही असेच काही घडले आहे. त्यांच्या प्रेमकथासुध्दा आगळ्या-वेगळ्या आहेत. काही स्टार्संना त्यांचे जोडीदार सोडून गेलेत तर काहींना आपल्या जोडीदारासोबत घटस्फोट घ्यावा लागला आहे. तर काही सिंगल आहेत आणि स्वत:साठी जोडीदार शोधत आहेत.
काहींची लव्ह-लाइफ यशस्वी झाली तर काही अयशस्वी. या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, तुमच्या आवडत्या टीव्ही स्टार्सच्या लव्ह-लाइफ आणि ब्रेकअपविषयी.
पुढील स्लाइड्सवर किल्क करा आणि जाणून घ्या कोणत्या स्टार्सचे कसे झाले ब्रेकअप...?