आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बोटात रत्न धारण करते \'अंगुरी भाभी\', जाणून घ्या कोणते शुभ रत्न घालतात TV सेलिब्रिटी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः सामान्य लोकांप्रमाणेच टीव्हीवर काम करणारे अनेक अभिनेता-अभिनेत्री जेमस्टोन्सवर विश्वास ठेवतात. अनेक सेलिब्रिटी हाताच्या बोटात रत्न धारण करुन दिसतात. कुणी ज्योतिषीच्या सल्ल्यावरुन तर कुणी कुटुंबीयांची इच्छा म्हणून रत्न घालतात. या पॅकेजमधून आम्ही तुम्हाल टीव्ही इंडस्ट्रीतील अशा सेलिब्रिटींविषयी सांगतोय, ज्यांच्या बोटात कायम रत्न दिसतात.
मोती घालते टीव्हीची नवी 'अंगुरी भाभी'...
टीव्ही इंडस्ट्रीतील नवी अंगुरी भाभी उर्फ शुभांगी अत्रे मोती घालते. ती सांगते, "माझ्या एका काकांनी मला मोती घालण्याचा सल्ला दिला होता. मी चांदीच्या अंगठीत मोती लावून घेतला आहे. मी त्यांचा सल्ला अंमलात आणला आहे. माझा देवावर विश्वास आहे."

पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या, इतर सेलिब्रिटींविषयी...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...