आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: सना खानच्या बर्थडे बॅशमध्ये पोहोचले टीवी सेलेब्स, पाहा पार्टीतील धमाल-मस्ती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सना खान, इतर फोटोंमध्ये तिच्या पार्टीत पोहोचलेले स्टार्स)
मुंबई: 'बिग बॉस' फेम टीव्ही अभिनेत्री सना खानने शुक्रवारी (21 ऑगस्ट) फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत 28वा वाढदिवस साजरा केला. यावेळी पिरॅमिडच्या आकाराचा केक कापून तिने पार्टी एन्जॉय केली. पार्टीमध्ये सना रेड गाऊनमध्ये दिसली. तिने मोकळ केस ठेऊन आपल्या लूकला पूर्ण केले.
सनाच्या पार्टीमध्ये अनेक टीव्ही सेलेब्स पोहोचले होते. एजाज खान, रोहित वर्मा, मियांग चांग, राकेश वशिष्ठ, आशा नेगी, रश्मि देसाई, हुसैन कुवजेरवाला, रिध्दी डोगरा, संतोष शुक्ला, संभावना सेठ, बिंदु दारा सिंहसह इतर सेलेब्ससुध्दा पार्टी एन्जॉय करताना दिसले.
सनाचा जन्म 21 ऑगस्ट 1987ला मुंबईमध्ये झाला. 'बिग बॉस' आणि 'फिअर फेक्टर: खतरो का खिलाडी'सारख्या टीव्ही शोमध्ये सहभागी झालेल्या सना खानने 2014मध्ये सलमान खान स्टारर 'जय हो' सिनेमात काम करून चर्चेत आली होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सना खानच्या बर्थडे पार्टीतील सेलेब्सची धमाल-मस्ती...