आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

​13 Couples: एकाच शोमध्ये एकत्र करत होते काम, झाले प्रेम आणि केले लग्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देबिना बॅनर्जी आणि गुरमीत चौधरी. उजवीकडे रवी दुबे आणि सरगुन मेहता - Divya Marathi
देबिना बॅनर्जी आणि गुरमीत चौधरी. उजवीकडे रवी दुबे आणि सरगुन मेहता
मुंबई: दिव्यांका त्रिपाठी 8 जुलैला विवेक दाहियासोबत लग्न करत आहे. दोघांनी 'ये है मोहब्बते' मालिकेत एकत्र काम केले आहे. दिव्यांका याच मालिकेत डॉक्टर इशिताची भूमिका साकारत आहे. तसेच विवेकने मालिकेत ACP अभिषेक सिंहची भूमिका केली. रिपोर्ट्सनुसार, दोघांनी लव्हस्टोरी याच मालिकेच्या सेटवरून सुरु झाली. टीव्ही इंडस्ट्रीमध्ये अनेक कपल्स आहेत, जे एकाच शोमध्ये काम करता-करता एकमेकांच्या प्रेमात पडले आणि लग्न केले.
देबिना बॅनर्जी-गुरमीत चौधरी
कोणत्या मालिकेत एकत्र काम केले :
रामायण (2008-2009)
लग्नाचे वर्षे : 2011
रवी दुबे- सरगुन मेहता
कोणत्या मालिकेत एकत्र काम केले :
12/24 करोल बाग (2009-2010)
लग्नाचे वर्षे : 2013
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या अशाच सेलेब्सविषयी...
बातम्या आणखी आहेत...