आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

TV च्या या 7 सेलेब्सने त्यांच्या बालपणीच्या मित्र-मैत्रिणींनाच बनवले लाइफ पार्टनर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनीष पॉल आणि सयुंक्ता. - Divya Marathi
मनीष पॉल आणि सयुंक्ता.
टीव्हीच्या जगात अशा अनेक सेलिब्रिटी आहेत, ज्यांनी त्यांच्या लहानपणीच्या मित्रांना लाईफ पार्टनर बनवले आहे. असाच एक स्टार म्हणजे मनीष पॉल. मनीष आज (3 ऑगस्ट) 39 वा वाढदिवस साजरा करत आहे. मनीषने त्याची वर्गमैत्रिण संयुक्ताबरोबर 2007 मध्ये लग्न केले होते. दोघांचे शालेय शिक्षण बरोबरच झाले होते. पण मनीषने शालेय शिक्षण संपल्यानंतर तिला प्रोज केले. 

अनेक शोमध्ये केले काम.. 
मनीषने अनेक टीव्ही शोमध्ये काम केले आहे. त्याने 'राधा की बेटियां कुछ कर दिखायेंगी' (2008), 'खुनी साया' (2008), 'हनिमून हॉटेल' (2008) सह इतर मालिकांत काम केले आहे. त्याशिवाय त्याने 'घर घर मे' (2009), 'कॉमेडी सर्कस का जादू' (2010), 'डान्स के सुपरस्टार्स' (2011) सह अनेक शोदेखिल होस्ट केले आहेत. 

पुढील स्लाइड्सवर वाचा, अशाच काही इतर सेलिब्रिटींबाबत..

 
बातम्या आणखी आहेत...