आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

18 वर्षे मोठ्या को-स्टारला डेट करतेय \'आनंदी\', या TV स्टार्सचेही आहेत अफेअर्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: टीव्ही कलाकार आपला जास्तित जास्त वेळ को-स्टार्ससोबत घालवता. दिवस-रात्र शूटिंग करतात, सोबत जेवतात आणि पार्टी एन्जॉय करतात. जास्तित जास्त वेळ एकत्र राहिल्याने त्यांची बाँडिंगसुध्दा स्ट्राँग होते. आज आम्ही तुम्हालाच अशाच काही मैत्रींविषयी सांगत आहोत, ज्यांचे प्रेमात रुपांतर झाले आहे.

को-स्टारला डेट करतेय 'आनंदी'...
'बालिका वधू'मध्ये आनंदीची भूमिका साकारून लोकप्रिय झालेली अविका गौर को-स्टारला डेट करतेय. 'ससुराल सिमर का' या टीव्ही मालिकेतील लीड जोडी अविका गौर आणि मनीष रायसिंघानीने त्यांच्या कॅरेक्टरला ऑनस्क्रिन आणि ऑफस्क्रिनमध्ये प्रमाणिकपणे साकारले आहेत. शूटिंगनंतर दोघे जास्तित जास्त एकत्र वेळ घालवतात. दोघांमध्ये 18 वर्षांचे अंतर आहे. तरीदेखील दोघे म्हणतात, की ते एकमेकांना व्यवस्थित समजू शकतात आणि त्यांना वयाची पर्वा नाहीये. मात्र, अद्याप या जोडीने रिलेशनला कबूल केले नाहीये. परंतु दोघांच्या सोशल हँडलवर एक नजर टाकली तर दिसते, की मैत्रीपेक्षाही यांच्यात खूप काही आहे.

अविका-मनीषशिवाय अनेक Reel-Life स्टार्स आहेत जे Real-Lifeमध्येसुध्दा Secretly Dating करता आहेत, पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या....
बातम्या आणखी आहेत...