आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: हे टीव्ही कपल गोवामध्ये एन्जॉय करताय हॉलिडे, मुलींना घेतले आहे दत्तक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - टीव्ही कपल गुमरीत चौधरी आणि त्याची पत्नी देबिना बॅनर्जी इंडस्ट्रीमधील मोस्ट पॉप्युलर पेयर्ड आहे. दोघे सध्या गोव्यात रोमँटीक व्हॅकेशन एन्जॉय करत आहेत. गुरमीतने पत्नीसोबत क्वालिटी टाईम घालवत असतानाचे काही फोटो सोशल मीडीयावर शेअर करत आहेत. त्या फोटोंना त्याने कॅप्शन दिले आहे की, "So @w_goa it is. Thanku for the amazing hospitality. ????????"
 
 देबिनाने योगा करताना एक फोटो शेअर केला आहे त्याला कॅप्शन दिले आहे की, "So I m a yogi. #yoga". या दोघांनी नुकतेच दोन मुलींना दत्तक घेतले आहे. 
 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, गुरमीत-देबिनाचे 7 फोटोज्..
बातम्या आणखी आहेत...