आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मम्मी-पप्पा बनले जय भानुशाली-माही विज, या दोन मुलांना घेतले दत्तक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - टीव्ही अभिनेत्री माही विज आणि अभिनेता जय भानुशाली यानी नुकतेच दोन मुलांना दत्तक घेतले आहे. यात एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्यांनी या मुलांना असे दत्तक घेतले आहे की, ते राहतील आपल्या आईवडिलांसोबतच पण त्यांच्या शिक्षणाचा आणि इतर गोष्टींचा खर्च माही-जय उचलणार आहेत. काही दिवसांपूर्वीच टीव्हीचे राम-सीता गुरमीत-देबीना यांनी दोन मुलींना दत्तक घेतले आहे. केअरटेकरच्या मुलांना घेतले दत्तक..
 
नुकतेच जय-माहीच्या जवळच्या एका सुत्राने दिलेल्या माहितीनुसार, माही फार प्रेमळ आहे आणि ती लहान होती तेव्हापासून त्यांच्या कुटुंबात एक केअरटेकर होता. लग्नानंतर तो माहीसोबत तिच्या घरी आला होता. आता माहीने त्याच्या मुलांना दत्तक घेतले आहे. जय-माहीने 2011 साली केले होते लग्न..
 
स्वतः मुलांना जन्म देण्यावर बोल्ली माही...
माहीने मुलांसोबत काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यावर तिला अनेकजण तिच्या स्वतःच्या मुलांबद्दल ट्रोल करत आहेत. भविष्यात मुले झाल्यावर त्यांना अशाप्रकारे सांभाळू असे माही म्हणते. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, जय-माहीचे मुलांसोबतचे काही फोटोज्..
बातम्या आणखी आहेत...