आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

TV कपलने शेअर केले बेडरुम सीक्रेट्स, 5 वर्षांपासून निभावताय एकमेकांची साथ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राकेश वशिष्ठ आणि रिद्धी डोगरा - Divya Marathi
राकेश वशिष्ठ आणि रिद्धी डोगरा
मुंबई: 'मर्यादा' मालिकेत काम केलेली अभिनेत्री रीद्धी डोगरा आणि त्याच शोमध्ये दिसलेला राकेश वशिष्ठ यांची जोडी टीव्ही इंडस्ट्रीत सर्वात कूल जोड्यांपैकी एक आहे. त्यांच्या लग्नाला पाच वर्षे पूर्ण झालीत. परंतु त्यांच्यातील प्रेम दिवसेंदिवस वाढत चालले आहे. एका प्रसिध्द एंटरटेन्मेंट पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत या कपलने बेडरुम सीक्रेट्स शेअर केले.
जाणून काय म्हणाले रिद्धी आणि राकेश...
पलंगाची कोणती बाजू आवडते?
- ज्या बाजूला ओपन स्पेस असते. भिंतीने झाकलेले नसलेली.
मॉर्निंग बेड टी कोण बनवतो?
- दोघेही एकमेकांसाठी तयार करतो.
घोरत कोण?
दोघेही नाही. परंतु आमचा डॉगी घोरतो.
कधी ब्लँकेटवरून भांडण झाली आहेत?
सुरुवातीला व्हायचे. परंतु आम्ही भांडण होऊ नये यासाठी वेगवेगळे ब्लँकेट वापरतो.
Cuddle की Kiss? दोघे कशाला प्रधान्य देता?
मला Cuddle आवडते. परंतु राकेश Kissला प्रधान्य देतो.
पायजामा की सेक्सी नाइट ऑऊटफिट? कोणत्या गोष्टीत कम्फर्ट फिल करताता?
दोघेही चांगले आहोत. हे मूडवर अवलंबून असते.
पुढाकार कोण घेतो?
दोघे. हे अंडरस्टँडिंगवर डिपेंड आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा रिद्धी आणि राकेशचे फोटो...
बातम्या आणखी आहेत...