आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीव्हीवरील या लोकप्रिय जोड्यांचे खासगी आयुष्यात उडतात खटके

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टीव्हीवीर रील लाइफच्या जोड्यांकडे पाहून तुम्ही अनेकदा भावूक झाला असाल. परंतु पडद्यावर एकमेकांवर निखळ प्रेम करणा-या या जोड्या खासगी आयुष्यातसुध्दा तितक्याच प्रेमाने एकत्र राहतात का? असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी निर्माण झालाच असेल. पडद्यावर प्रेमाने एकत्र राहणा-या आणि प्रत्येक संकटात आणि वाईट परिस्थिती एकमेकांना साथ देणा-या या जोड्या शूटिंग संपल्यानंतर एकमेकांकडे पाहणेदेखील पसंत करत नाहीत. तुमचा यावर विश्वास बसणार नाही, मात्र हे खरं आहे.
यामध्ये संध्या-सूरज, जोधा-अकबर, अक्षरा-नैतिक, इशिता-रमन यांसारख्या लोकप्रिय मालिकेतील जोड्या सामील आहेत. आज या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगत, टीव्हीवर एकत्र आणि प्रेमाने राहणा-या जोड्यांचे खासगी आयुष्यातील नाते कसे आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या पडद्यावर पावलोपावली साथ निभावणा-या जोड्यांचे खासगी आयुष्यातील नाते...