आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'कसौटी...\'च्या प्रेरणापासून ते \'बिदाई\'च्या रागिनीपर्यंच, आता अशा दिसतात या 15 TV अॅक्ट्रेसेस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः 90's ते 2000 पर्यंत भारतीय टीव्ही इंडस्ट्रीत घडलेला इतिहास सा-यांनाच ठाऊक आहे. याच काळात टीव्ही मालिका आणि त्यामध्ये काम करणारे कलाकार आजही घराघरांत लोकप्रिय आहेत. याच काळात टीव्ही क्वीन एकता कपूरने K अक्षरापासून सुरु झालेल्या मालिका बनवल्या होत्या. या मालिका सासू सुनांची केमिस्ट्री आणि त्यांच्यातील तू तू मैं मैंवर आधारित होत्या. यामध्ये कुमकुम, कसौटी जिंदगी की, कहीं तो होगा, कहानी घर घर की या मालिकांचा उल्लेख नक्कीच करावा लागेल.

जसा वेळ गेला, तसा या मालिकेत काम करणा-या अभिनेत्रींच्या लूकमध्येही कमालीचा बदल घडून आला आहे. या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला 15 टीव्ही अभिनेत्रींच्या लूकमध्ये तेव्हापासून ते आजपर्यंत किती बदल झालाय, ते दाखवत आहोत.

श्वेता तिवारी
डेब्यू सीरिअल - कहीं किसी रोज
ओळख मिळाली - कसौटी जिंदगी की (प्रेरणा बजाजच्या भूमिकेतून)
शेवटची मालिका - बेगुसराय (बिंदियाची भूमिका)

2001 मध्ये श्वेताला कसौटी जिंदगी की या मालिकेतून पैसा आणि प्रसिद्धी मिळाली. या मालिकेतील कथा अनुराग आणि प्रेरणा या दोन व्यक्तिरेखांभोवती गुंफण्यात आली होती.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, आता कशा दिसतात TV मालिकांमधील 14 पॉप्युलर अॅक्ट्रेसेस...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...