आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'दया भाभी'चे एका दिवसाचे मानधन आहे 1.4 लाख रु., जाणून घ्या 20 TV स्टार्सची Per Day Fees

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई. छोट्या पडद्यावर काम करणारे अभिनेता-अभिनेत्री आपल्या कामाच्या बदल्यात रग्गड फी घेतात. 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेतील दया भाभी अर्थातच दिशा वाकाणीसुध्दा मोठी रक्कम घेते. प्रॉडक्शन हाऊसशी जोडलेल्या एका सूत्राच्या सांगण्यानुसार, ती एका दिवसाचे एक लाख चाळीस हजार रुपये चार्ज करते. टीव्हीवर काम करणारे इतर कलाकार किती मानधन घेतात, हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...

नोट : सर्व आकडे प्रॉडक्शन हाऊसशी निगडीत सूत्रांसोबत बातचीत करून घेतलेल्या
माहितीवर आधारित आहेत.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...