आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ड्रिंक्स, डान्स आणि सेल्फीज, असा होता साराच्या बर्थ डे पार्टीत TV सेलेब्सचा अंदाज..

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 'सपना बाबुल का...बिदाई' (2007-10) आणि 'बिग बॉस 4'मध्ये दिसलेली अभिनेत्री सारा अली खानने 5 ऑगस्ट रोजी तिचा 27 वा वाढदिवस साजरा केला. बर्थ डे सेलिब्रेट करण्यासाठी साराने एक खास पार्टी आयोजित केली होती. यात दीपशिखा नागपाल, सृष्टि रोडे, रोहित वर्मा, ऋत्विक धनजानी आणि अर्जुन बिजलानी यांसारखे अनेक सेसेब्स पोहोचले. यावेळी अनेक सेलिब्रेटी ड्रिंक करताना तर डान्स आणि सेल्फी काढतानाही दिसून आले. फॅमिलीसोबत बर्थ डे सेलिब्रेट करणार होती सारा पण..

आमच्या प्रतिनिधीशी बोलताना साराने सांगितले की, मी पूर्ण दिवस माझ्या कुटुंबासोबत घालवणार होती पण रांचीमध्ये एक इवेंट असल्याने ते होऊ शकले नाही. यामुळे माझा बर्थ डे वर्किंग डे ठरला. पण माझी लहान बहीण आयराने पार्टीची व्यवस्था केली होती. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, पार्टीमधील टीव्ही सेलेब्सचा अंदाज... 
बातम्या आणखी आहेत...