आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मधुबाला' फेम RKच्या Birthday Partyमध्ये पोहोचले अनेक टीव्ही स्टार्स, पाहा Pics

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
[पत्नी वाहबिज दोराबजीसह विवियन डसेना (डावीकडे) आणि करिश्मा तन्ना(उजवीकडे)]
मुंबई - 'मधुबाला : एक इश्क एक जुनून' या मालिकेत RK ची भूमिका साकारणारा अभिनेता विवियन डसेनाने अलीकडेच आपला 26 वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने एक जंगी पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीत विवियनच्या पत्नीसह स्मॉल स्क्रिन इंडस्ट्रीतील अनेक सेलेब्स सहभागी झाले होते.
पार्टीत सहभागी झालेले सेलेब्स...
गौतम रोडे, करण वाही, शशांक व्यास, एजाज खान आणि त्याची गर्लफ्रेंड नताली, ऋत्विक धंजानी, रवि दुबे, लॉरेन गॉटलिएब, करिश्मा तन्ना, संदीप सचदेव, अनु रंजन, अनुष्का रंजन, मनीषा खटवानी, हनीफ हलाल, करणवीर बोहरा, किश्वर मर्चेंट, सुयश कुमार, केन घोष, अनुपम भट्टाचार्य, राकेश वशिष्ठ आणि रिद्धि डोगरा विवियनला बर्थ डे विश करायला पार्टीत पोहोचले होते.
विवियनच्या पार्टीत अभिनेता गौतम रोडे सर्वप्रथम पोहोचला तर एजाज खान आणि त्याची गर्लफ्रेंड नताली पार्टीत सर्वात उशीरा दाखल झाले.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा विवियनच्या बर्थ डे पार्टीत सहभागी स्टार्सची खास झलक...