आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : होळीच्या रंगात रंगतात TV स्टार्स, असा असतो त्यांचा अंदाज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - जगभरात होळीच्या उत्साहाला उधाण आले आहे. सर्वसमान्यांपासून सेलिब्रिटीजपर्यंत सर्वजण होळीच्या रंगात न्हाऊन निघाले आहेत. टीव्ही कलाकारही यात मागे नाहीत. डान्स आणि पूर्ण जल्लोषात जेव्हा हे कलाकार होळीच्या रंगात रंगून जातात त्यांना ओळखणेही अवघड होऊन जाते. या पॅकेजमधून पाहा, टीव्ही सेलेब्सच्या मागील वर्षातील होळीच्या आठवणी...
  
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...