[छायाचित्रेः सुमोना चक्रवर्ती, दृष्टी धामी आणि सनाया, सुमोना (खाली)]
टीव्ही स्टार्सना डेली सोपच्या शूटिंगमधून फार कमी वेळ स्वतःसाठी मिळत असतो. डेली सोपसाठी या स्टार्सना प्रत्येक दिवशी 10 ते 12 तास काम करावे लागते. या स्टार्सची कामाची पद्धत बघता त्यांना काही महिन्यांतून सुटीची नितांत गरज भासते.
आपल्या बिझी शेड्युलमधून हे स्टार्ससुद्धा निवांत क्षणाच्या शोधत असतात. फावल्या वेळेत अनेक टीव्ही स्टार्स परदेशात सुटी एन्जॉय करणे पसंत असतात. विशेषतः जिथे सुंदर बीचेस आहेत, त्या ठिकाणी सुटीचे दिवस घालवणे या स्टार्सना पसंत आहे.
माही वीज, जय भानूशाली, दृष्टी धामी, करिश्मा तन्ना, कविता कौशिक, क्रितिका कामरासह अनेक स्टार्स परदेशात धमाल करताना अनेकदा दिसले आहेत. मस्तीचे हे क्षण सेलिब्रिटी कॅमे-याच कैद करतात.
आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला टीव्ही स्टार्सची धमाल करतानाची खास छायाचित्रे दाखवत आहोत. पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा कसे एन्जॉय करतात तुमचे आवडते टीव्ही स्टार्स...