आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Celebrity Ganesha: गणेशाच्या भक्तीत तल्लीन झाले टीव्ही स्टार्स, बघा कसे केले बाप्पाचे वेलकम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(राउंड द क्लॉक: टीव्ही अभिनेत्री पूजा बॅनर्जी, अंकिता शर्मा, अंकित गेरा, संभावना सेठ आणि कविता कौशिक)
मुंबई - वर्षभराच्या प्रतिक्षेनंतर बाप्पा घरोघरी विराजमान झाले आहेत. दरवर्षीप्रमाणे अनेक टीव्ही कलाकारांनीदेखील आपल्या घरी बाप्पाचे स्वागत केले. खास गणेशोत्सवाच्या निमित्ताने अनेकांनी आपले घरात खास सजावट केली आहे.
या रिपोर्टच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला टीव्ही स्टार्सच्या बाप्पाचे दर्शन घडवत आहोत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा टीव्ही स्टार्सनी कसे केले गणेशाचे वेलकम...