आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

13 Couples : एकाच शोमध्ये करायचे काम, प्रेमात पडले आणि झाले लग्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः याचवर्षी जुलै महिन्यात दिव्यांका त्रिपाठी तिचा को-अॅक्टर विवेक दहियासोबत लग्नाच्या बेडीत अडकली. दोघेही 'ये हैं मोहब्बतें' या मालिकेत एकत्र काम करत आहेत. दिव्यांका या शोमध्ये डॉक्टर इशिता भल्लाची भूमिका साकारत आहेत, तर विवेक एसीपी अभिषेक सिंहच्या भूमिकेत आहेत. रिपोर्ट्सनुसार, याच मालिकेच्या सेटवर हे दोघे प्रेमात पडले आणि दोघांनी आपल्या या नात्याचे रुपांतर लग्नात केले. दिव्यांका आणि विवेक यांच्याप्रमाणेच टीव्ही इंडस्ट्रीत असे आणखी काही कपल्स आहेत, जे एकाच शोमध्ये काम करत असताना प्रेमात पडले आणि नंतर लग्नाच्या बेडीत अडकले. एक नजर टाकुया या कपल्सवर...

देबिना बनर्जी-गुरमीत चौधरी
कोणत्या मालिकेत झळकले एकत्र : रामायण (2008-2009)
लग्नाचे वर्ष : 2011
रवि दुबे- सरगुन मेहता
कोणत्या मालिकेत झळकले एकत्र : 12/24 करोल बाग (2009-2010)
लग्नाचे वर्ष : 2013

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या आणखी 10 सेलिब्रिटी कपल्सविषयी...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...