आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 TV स्टार्स, पहिल्या लग्नानंतर पुन्हा एकदा पडले प्रेमात, दोनदा अडकले लग्नाच्या बेडीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः टीव्ही इंडस्ट्रीत असे अनेक स्टार्स आहेत, ज्यांचे पहिले लग्न अपयशी ठरले. पण आयुष्यात पुढे चालण्यासाठी त्यांनी पुन्हा लग्न करुन संसार थाटला. आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला अशाच काही सेलिब्रिटींविषयी सांगतोय, ज्यांनी दोनदा लग्न थाटले. टाकुयात एक नजर...  
 
कश्मिरा शाह 
कश्मिरा शाहचे पहिले लग्न तिचा इंटरनेट मित्र ब्रॅड लिस्टेमॅनसोबत झाले होते. मात्र कृष्णा अभिषेकसोबत जवळीक वाढल्यानंतर कश्मिराचे पहिले लग्न तुटले. दिर्घकाळ डेटींग आणि लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर कश्मिराने कृष्णासोबत 2013 मध्ये लग्न केले. हा एक खासगी समारंभ होता. 23 जुलै 2013ला कृष्णाने लग्नाचा प्रस्ताव मांडला आणि दुस-या दिवशी दोघांनी लग्न केले. अभिनेत्री, मॉडेल आणि आयटम गर्ल कश्मिरा टीव्हीच्या मोस्ट कॉट्राव्हर्शिअल शो 'बिग बॉस'च्या सहाव्या पर्वात दिसली होती. 

कश्मिरा शाहसह अनेक टीव्ही स्टार्स आहेत, जे दोनदा लग्नगाठीत अडकले आहेत. जाणून घेऊया अशाच टीव्ही कलाकारांविषयी...
बातम्या आणखी आहेत...