आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Twitter Reaction When Kapil Sharma Makes Funny Comments On Arvind Kejriwal

पहिल्या एपिसोडमध्ये कपिलने उडवली केजरीवालची खिल्ली, अशा आल्या Reaction

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'द कपिल शर्मा शो'चा पहिला पाहूणा बनलेला शाहरुख, व्ह्यूअर्सचे ट्वीट (खाली) - Divya Marathi
'द कपिल शर्मा शो'चा पहिला पाहूणा बनलेला शाहरुख, व्ह्यूअर्सचे ट्वीट (खाली)
मुंबई: 23 एप्रिलला टेलिकास्ट झालेल्या 'द कपिल शर्मा शो'च्या पहिल्या एपिसोडमध्ये होस्ट कपिलने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची खिल्ली उडवली. शाहरुख खानसोबत स्टेज शेअर करत असलेल्या कपिल शर्माने केजरीवाल यांच्या लूक, कपडे, उपोषण आणि त्यांच्याशी निगडीत वादांची खिल्ली उडवली.
टि्वटरवर आल्या अशा रिअॅक्शन...
केजरीवाल यांच्यावरील विनोद ऐकून उपस्थित असलेले सर्व लोक हसत होते. तसेच सोशल मीडियावरसुध्दा लोकांनी टि्वट करून रिअॅक्शन दिल्या. काही लोकांनी म्हणाले, की कपिलचा विनोद ऐकून केजरीवाल उपोषणाला बसणार आहेत.
कपिल उडवली नाही कृष्णाची खिल्ली...
कपिलने 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' शोमधून काढता पाय घेतला, तेव्हा त्याच्या जागी कृष्णा अभिषेक शोमध्ये आला. 'कॉमेडी नाइट्स लाइव्ह'च्या पहिल्या एपिसोडमध्ये कृष्णाने कपिलची भरपूर खिल्ली उडवली होती. त्यानंतर कृष्णाला सोशल मीडियावर शिवीगाळ झाली होती. अपेक्षा होती, की कपिल याचा बदला पहिल्या एपिसोडमध्ये घेऊ शकतो. परंतु असे घडले नाही. 'द कपिल शर्मा शो'च्या पहिला एपिसोड ऑन-एअर झाला, तेव्हा कपिल कृष्णा अभिषेक किंवा त्याच्या शोविषयी एक शब्दसुध्दा बोलला नाही.
'द कपिल शर्मा शो'विषयी अशा रिअॅक्शन टि्वटरवर आल्या, वाचा पुढील स्लाइड्सवर क्लिक करून...