आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Two Death Cases: Pratyusha Banerjee VS Jiah Khan

जाणून घ्या कसे एकसारखेच आहे प्रत्युषा आणि जिया आत्महत्या प्रकरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: शुक्रवारी (1 एप्रिल) 'बालिका वधू' फेम 'आनंदी' अर्थातच प्रत्युषा बॅनर्जीच्या मृत्यूने सर्वांना चकीत केले. टीव्हीपासून बॉलिवूड कलाकारांपर्यंत सर्वांना या घटनेने धक्का बसला. अशीच काहीशी परिस्थिती अभिनेत्री जिया खानच्या मृत्यूच्या बातम्यांनंतर झाली होती. दोन्ही अभिनेत्रींचे आत्महत्या प्रकरण काही प्रमाणात सारखेच आहे. जाणून घेऊया, जिया आणि प्रत्युषाच्या आत्महत्या प्रकरणात काय साम्य आहे...