आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकप्रिय होण्याअगोदर या मुलीसोबत कपिलने केली होती एंगेजमेंट, तरीही केले दुसऱ्या मुलीला डेट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अनेक दिवसांपासून अशी चर्चा आहे की कपिल शर्माचा शो ऑफ एअर होऊ शकतो. यामागे शोची घटणारी टीआरपी आणि कपिलची सतत खराब असणारी तब्येत मुख्य कारण आहे. बऱ्याच काळापासून कपिल कोणत्या ना कोणत्या कॉन्ट्रोवर्सीमध्ये आहे. सध्या कपिलची तब्येत खराब असल्यामुळे त्याचे शूट सतत कॅन्सल होत आहेत. 

एका जवळच्या सुत्राने दिलेल्या माहितीनुसार, कपिलवर त्याचे स्टारडम मेंटेन करण्याचे प्रेशर आहे सोबतच यशाची हवाही त्याच्या डोक्यात गेली आहे. इतकेच नाही तर अशाही बातम्या येत आहेत की, लवकरच त्याच्या अॅटीट्यूडमध्ये बदल आला नाही तर त्याचे पर्सनल आणि प्रोफेशनल करीअर दोन्हीही खराब होऊ शकते. प्रसिद्ध होण्याअगोदरपासून गिन्नीसोबत एंगेज्ड होता कपिल शर्मा..
 
मिळालेल्या माहितीनुसार, टीव्ही इंडस्ट्रीमध्ये येण्याच्या अगोदरपासूनच कपिलने गिन्नी चतरथसोबत विवाह केला होता. या दोघांची एंगेजमेंट पंजाब येथे झाली होती. कपिलचे 'कॉमेडी सर्कस' प्रोडक्शन कंपनी K9 ची क्रिएटिव डायरेक्टर असलेल्या प्रितीबरोबरही अफेअऱ होते. 
 
प्रिती सिमोसच्या विरुद्ध होती कपिलची फॅमिली...
कपिलची फॅमिलीने प्रिती आणि त्याचे संबंध कधीच मान्य केले नाही. ही गोष्ट जेव्हा कपिलच्या घरी कळाली तेव्हा त्याची आई त्यासोबत मुंबईला राहायला आली. कपिलने साडे तीन वर्ष प्रितीला डेट केल्यानंतर तिला सोडले. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, को-स्टार्सच्या पॉप्युलॅरीबद्दल भीती आहे..
बातम्या आणखी आहेत...