आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारुच्या नशेत टल्ली होऊन रतन एन्जॉय करते पार्टी, बघा UNSEEN PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छोट्या पडद्यावरची प्रसिद्ध अभिनेत्री रतन राजपूत गेल्या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली. रतनच्या मते, बिग बॉसचे घर एखाद्या मनोरुग्णालयापेक्षा कमी नाहीये. तिला आता मानसोपचार तज्ञाची गरज आहे, जे तिला नॉर्मल करु शकेल.
खरं तर बिग बॉसच्या घरातील विचित्र टास्क करण्यात रतन कधीच मागे नव्हती, मात्र घरातील सदस्यांचे खोटे चेहरे आणि व्यवहार यामुळे तिला मानसिक त्रास झाला, असे रतन म्हणाली.
शिवाय या घरात खाद्य पदार्थ कमी होते. रतन म्हणाली, की बिग बॉसच्या घरात जाण्याचा तिचा निर्णय चुकीचा होता.
असो, आता घरातून बाहेर पडल्यानंतर रतनने सुटकेचा निःश्वास घेतला, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तसे पाहता रतन छोट्या पडद्यावरचा प्रसिद्ध चेहरा आहे. आपल्या टीव्ही शोजसोबतच रतन आपल्या अभिनयासाठीही प्रसिद्ध आहे.
रतनचा वादांबरोबरही जवळचा संबंध आहे. मग ते स्वयंवर असो, किंवा पार्टीत दारु पिणे असो, रतन अनेकदा वादालाही सामोरे गेली आहे.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला रतन राजपूतची काही खास छायाचित्रे दाखवत असून तिच्या विषयी बरेच काही सांगणार आहोत.
पुढील स्लाईड्समध्ये बघा रतनची खास छायाचित्रे...