आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Unseen Pictures Of Dhriti Bhatia Who Played The Role Of Krishna In Jai Shri Krishna

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बघा \'श्रीकृष्णा\'च्या रुपात दिसलेल्या धृतिचे ऑन स्क्रिन आणि ऑफ स्क्रिन PHOTOS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सागर आर्ट्सने 1993 साली 'श्रीकृष्णा' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणली होती. त्यावेळी अभिनेता स्वप्नील जोशी श्रीकृष्णाच्या भूमिकेत छोट्या पडद्यावर झळकला होता. 1993 नंतर सागर आर्ट्सने 2008 साली नव्या रुपात 'श्रीकृष्ण' मालिका छोट्या पडद्यावर आणली. या मालिकेतबद्दलची रंजक गोष्ट म्हणजे या मालिकेत श्रीकृष्णाची भूमिका मुलाने नव्हे, तर लहानग्या मुलीने साकारली होती.

श्रीकृष्णाच्या रुपातील धृति भाटीयाचे मनमोहक रुप प्रेक्षकांना भावले. रिअर लाईफमध्येही धृति खूपच क्यूट आणि बडबडी आहे. आज आम्ही तुम्हाला छायाचित्रांमधून धृतिची ऑन स्क्रिन आणि ऑफ स्क्रिन झलक दाखवत आहोत.

पुढे स्लाईड्सवर क्लिक करुन बघा तुमच्या आवडत्या कृष्णाची ऑन स्क्रिन आणि ऑफ स्क्रिन छायाचित्रे...