आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Unseen Pictures Of Raja Chaudhary And Shweta Tiwari

पहिला पती राजासोबत श्‍वेता तिवारीचे काही UNSEEN PICS

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्‍ही अभिनेत्री श्‍वेता तिवारीने शनिवारी दुसरे लग्‍न केले. अभिनेता अभिनव कोहलीबरोबर श्‍वेताने आपला संसार दुस-यांदा थाटला आहे. श्‍वेताचा माजी पती राजा चौधरी या लग्‍नात कोणता गोंधळ करू नये म्‍हणून नवरा-नवरीच्‍या कुटुंबियाने पुरेपूर काळजी घेतल्‍याचे दिसून आले.

लग्‍न सोहळयात गोंधळ होऊ नये म्‍हणून, त्‍यांनी बाऊंसर्सही नेमले होते. राजावर यापूर्वी अभिनवला मारहाण केल्‍याचे आरोप लावण्‍यात आले आहेत. त्‍याशिवाय अनेकवेळा राजा चौधरी श्‍वेता आणि त्‍यांच्‍या इतर नातेवाईकांना मारहाण करून चर्चेत आला आहे. त्‍याच्‍या या स्‍वभावाला कंटाळून श्‍वेताने पहिल्‍यांदा पोलिसांमध्‍ये तक्रार केली. त्‍यानंतर गेल्‍यावर्षी तिने त्‍याच्‍यापासून घटस्‍फोटही घेतला. इतकेच काय श्‍वेताशिवाय राजाच्‍या आयुष्‍यात जितक्‍या महिला आल्‍या. त्‍या सर्वांना त्‍याने मारहाण केलेली आहे. नुकताच त्‍याने आपली लिव्‍ह-इन-पाटर्नर श्रद्धा शर्माला सर्वांसमोर मारले होते. राजा चौधरी आणि श्‍वेताचे काही न पाहिलेले फोटो पाहण्‍यासाठी क्लिक करा, पुढच्‍या स्‍लाईडला...